फक्त या शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan चा 19 वा हप्ता, यादी आली समोर, यादी कुठे आणि कशी तपासायची?

PM किसान 19 वा हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय?प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी योजना आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये, म्हणजेच 2,000 रुपये प्रत्येकी, थेट बँक खात्यात जमा केले जातात. मागील 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 … Read more